मेळाव्याची सुरवात महाराष्ट्र गीताने झाली. राज आणि उद्धव यांनी एकत्रित छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात सन्माननीय उद्धव ठाकरे आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बंधूंनो मातांनो भागणींनो." अशी केली.
यावेळी राज ठाकरे बोलताना म्हटले की कोणत्याही भांडणां आणि वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.